चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छा असेल तर चार डोके आणि चार भुजाधारी श्री गणेशाची पूजा करा द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद सर्व संकटाचे झाले निवारण, लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही. गणेश जयंती शुभेच्छा!