बंध जुळले असता, मनाचं नातंही जुळायला हवं… अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं… हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे Happy Valentine Day
मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत, भविष्याचे वेध तुला कवेत घेऊनच घ्यायचे आहेत, रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत, प्रिये… त्यासाठी फक्त तुझी साथ हवी आहे. Happy Valentine’s Day!
Dwijpriya Sankashti Chaturthi Wish Pic In Marathi
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!
“द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी चा हा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो. आपणास व आपल्या परिवारास शुभ द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी “