Happy Bhaubeej Quote Picture
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा, पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा, उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा, दिवाळी पाडव्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे, दिवाळी पाडवाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा!
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आला दिवाळी पाडवा पणतीतल्या दिव्याच्या तेजाने उजळेल आपल्या आयुष्याची वाट! दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला देवाकडे माझी एकच प्रार्थना, सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला, तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!