तुमच्यातील एक बदल..उद्याच्या सोनेरी दिवसाला जन्म देत असतो. शुभ रात्री.
भूतकाळाकडे दुर्लक्ष करा आणि भविष्याकडे लक्ष द्या. गुड नाईट
हे मातृभूमी, तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन.
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!
होळीच्या रंगात रंगून आयुष्यात भरुया नवे रंग. होळीच्या शुभेच्छा