चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वावर माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना. शुभ चैत्र नवरात्रि
चैत्रात रंगत असे उत्सव नवरात्रीचा ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात पूर नाविन्य आणि आनंदाचा. चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात. शुभ रात्री. View More
नेहमी लक्षात ठेवा झोपताना स्वप्नांसोबत झोपा आणि उठताना ध्येयासोबत उठा. गुड नाईट