प्रेमळ स्वभाव आणि शांती हीच आहे भगवान बुद्धांची दिशा, आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो तुमच्या खुशाली ची आशा…! बुद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
बुद्ध पौर्णिमेचा सण आहे आनंद आणि साधनेने भरलेले घर असो जो पण येईल तुमच्या मनाजवळ तो नेहमी आनंदाने भरलेला असो बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
विश्वाला अंहिसा आणि शांतीचा संदेश देणारे ‘भगवान गौतम बुद्ध’ यांच्या जन्मदिवसानिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहा चांगले बोला चांगले वागा प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी परिवार दिवस कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते.
कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे, जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही. हॅप्पी कुटुंब दिनाच्या शुभेच्छा