Shani Jayanti Marathi Photo

शनि जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

बुद्ध धम्म आहे, धर्म नाही.
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही.
बुद्ध मानव आहे, देवता नाही.
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही.
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही.
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही.
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही.
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही.
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा