जागतिक पर्यावरण दिन पर्यावरण ची करा रक्षा, पृथ्वी ची होईल सुरक्षा.
प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची! वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी निमित्त, आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! माझ्या प्रियजनांना।
ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम || शनि जयंतीच्या शुभेच्छा!
जय शनिदेव Happy Shanidev Jayanti शनिदेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो आणि तुमच्या जीवनात शांती नांदो.
न्यायदेवता, कर्माचे फळ देणारे भगवान शनिदेव यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..