Shubh Sakal Shabdana Sungandh Aste
सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांना हि असतो….
ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे
पण ती तुमच्या विचारांवर आणि
बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे
जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो
☘शुभ सकाळ☘