Shubh Sakal Marathi Suvichar Image
व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तुत्वामुळेच नव्हे… तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो….
आपण मोठे म्हनण्या पेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली लोकं मोठी असतात….
शुभ सकाळ
Leave a comment