पवित्र श्रावण मास च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!
Tags: Smita Haldankar
ॐ नमः शिवाय हर हर महादेव शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती श्रावण मास च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रावण सोमवार च्या शुभेच्छा सर्व जग ज्याच्या शरणी आहे.. त्या भगवान शंकराला नमन आहे, भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.. चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल… हर हर महादेव
हॅप्पी श्रावण सोमवार ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव, त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव.
1. शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् || श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा