Shatavari Benefits in Marathi
शतावरी चे आरोग्यवर्धक फायदे
1) शतावरीच्या ताज्या मुळ्यांचा रस लघवी साफ होण्यास उत्तम असतो.
2) लघवी होताना आग होत असल्यास किंवा लघवी थांबून थांबून होत असल्यास शतावरीचा रस दुधासह घेता येतो.
3) शतावरीचा काढा करून घेणेसुद्धा ताकद वाढण्यासाठी, बुद्धी – स्मृती व्यवस्थित राहण्यासाठी उपयोगी असते. “