Rose Day Wishes Images


Rose Day Message Picture For Gf

Rose Day Message Picture For Gf

तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं, तु नेहमीच आनंदी असावं, मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं आणि तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.
Happy Rose Day

Rose Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Rose Day Photo Frames

Happy Rose Day Message Photo

Happy Rose Day Message Photo

तु फक्त बागेत फुलणारं गुलाबाचं फुल नाहीस, तु आहेस माझं जीवन,तुला पाहात राहणं हेच आहे माझ्या जगण्याचे साधन.
Happy Rose Day

Happy Rose Day Greeting Photo

Happy Rose Day Greeting Photo

जर आयुष्यात काही बनायचं असेल तर, गुलाबाचं फुल बना, कारण, ते त्या हातांनाही सुंगधित करतं जे त्याल्या कुस्करून फेकून देतात
Happy Rose Day

Happy Rose Day Romentic Message In Marathi

रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
Happy Rose Day

Happy Rose Day Love Message In Marathi

जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day

Rose Day Marathi Quote

रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची,
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची.
Happy Rose Day

आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!

Gulaba Chya Fulala Gulab Kas Devu

“गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ..
तूच आहे माझा धास
धास विना कसा मी जगू..”
Happy Rose Day

Gulab Divasachya Shubhechha

जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो,
तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो,
तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो,
माझ्या हृदयातुन आशीर्वाद पुन्हा पुन्हा येत राहो.
तुम्हाला गुलाब दिवसाच्या शुभेच्छा !

Happy Rose Day Prernadayak Shayari

जर काही बनायचे असेल तर,
गुलाबाचे फूल व्हा
कारण हे फूल
त्यांच्या हातात पण सुगंध सोडतो
जे त्याला वापरून फेकून देतात।
हॅप्पी रोझ डे

Happy Rose Day Sms Shayari

चल जा रे SMS होऊनी गुलाब
खरी मैत्री असेल तर उत्तर येईल
जर उत्तर आले नाही तर दु:खी होऊ नकोस
बस समजून घे की त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही.
हॅप्पी रोझ डे !

Happy Rose Day Love Shayari

माझ्या वेडेपणाला मर्यादा नाही,
मला तुझ्या चेहर्‍याशिवाय काही आठवत नाही,
मी गुलाब तुझ्या बागेतला,
तुझ्या शिवाय माझ्यावर कोणाचाच अधिकार नाही!
हॅप्पी रोझ डे डियर !

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!

Rose Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Rose Day Photo Frames

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!

More Entries

    None Found

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading