या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा ,
“उत्सव तीन रंगांचा , आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडवला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!”