Republic Day Greeting Image

Republic Day Greeting Image
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
Republic Day साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Republic Day Photo Frames

Happy Republic Day Whatsapp Pic
असा भारत हवाय … जिथे सगळ्यांची जात भारतीय असेल
धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल
नातं असेल भारतीयत्वाचा,
सुख शांती समाधान मिळेल,
शत्रूचा थरकाप उडवील.. एवढी विचारांना धार असेल,
प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल,
जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयीचा आदर असेल.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !