Rabindranath Tagore Jayanti Status Image
महान तत्वज्ञ साहित्यिक राष्ट्रगीताचे रचनाकार
रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त
शतश: नमन..!
महान चित्रकार,कादंबरीकार,नाटककार,साहित्यिक, संगीतकार गीतकार,
दोन देशांच्या राष्ट्रगीताचा जन्मदाता थोर ब्राम्होपंथी
श्री गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ज्यांच्या साहित्यातील अजरामर निर्मिती म्हणजे जण गण मन आणि गीतांजली.
रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त
शतश: नमन..!