ज्या घरी मुलगी आली, समजा स्वत: लक्ष्मी आली. बालिका दिनाच्या शुभेच्छा!
Tags: Smita Haldankar
लहान मुली म्हणजे स्वर्गातील फुले आहेत. बालिका दिनाच्या शुभेच्छा!
जगण्याचा हक्क तीचा पण आहे, फक्त तिला, तुमचं प्रेम हवे आहे. बालिका दिनाच्या शुभेच्छा!
मुलगा पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणार्या सर्व ‘कन्यांना’ राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!
मुलीला समजू नका भार तिच आहे तुमच्या जीवानाचा आधार राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!