Nat Tuz Ni Maz
नातं तुझं अन् माझं
अतूट विश्वासाचं
पाझरू दे त्यात
गाेड हास्य प्रीतीचं
बागडू दे नात्याला
स्वच्छंद आकाशी
गाठू स्वप्नांना या
बाळगून उराशी
असू देत विश्वास
अापुल्या या प्रीतीत
न्हाऊन या अंगणी
दरवळू या मातीत।
More Entries
- None Found