हजार वेळा तुला पहावे, असेच काही तुझ्यात आहे, मिटुन डोळे पुन्हा बघावे, असेच काही तुझ्यात आहे.
Tags: Smita Haldankar
आभाळावाणी विशाल हृद्य तुझे, फुलपाखरावाणी चंचल मन तुझे, आरशात पाहता प्रतिबिंब तुझे, आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.
विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही ! दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही ! पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही ! आठवण आली नाही असं कधी झालच नाही ! आठवायला विसराव लागत विसरता मात्र आलच नाही..
मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहात नाही , तसेच आपली माणस कितीही दूर असली तरी आठवण आल्याशिवाय राहात नाही !
मैत्री असावी मनामनाची मैत्री असावी जन्मोजान्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी
तिच्या सोबत असताना मी तिचाच होऊन गेलो… तिच्या सोबत नसताना मात्र मी माझा सुद्धा नाही रहिलो…