Lockdown Marathi Meme
Leave a comment
Tags: Smita Haldankar
😂😂
पुण्यातील,
मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर
कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं….
मु लि ब घा ग्रुप …. 🤔🤔🤔🤔
😂😂😂😂
तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या
दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे
या मित्रांनीपण ग्रुप तयार केला….
दा ख वा ना म ग … 🤔🤔🤔🤔
😂😂😂😂
मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी
कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस
यांनी पण आपला ग्रुप तयार केला
का ना खा लि दे उ का …. 🙄🙄
🙈🙉🙊