Tags: Smita Haldankar
😘😜👉😊😀😝 मास्तर (कॉलेजातले): पोरांनो ‘लव’ विषयी काही माहिती आहे का? विद्यार्थी: (एकाच आवाजात) नाही सर. मास्तर: जाणून घ्यायचे आहे काय? विद्यार्थी: होय सर. मास्तर: मग नीट ऐका… ‘लव’ हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी ‘रामायण’ वाचा. 😜😜😜😜