Marathi Bhasha Din Wishes Messages


Marathi Bhasha Din Messages In Marathi

आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
मराठीला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
जागतिक मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !
अमृताहूनी गोड मराठी भाषा

Marathi Bhasha Din Wishes In Marathi

मराठी आहे आमची राजभाषा,
प्रत्येक मनी रूजवावी हीच अभिलाषा.
जय महाराष्ट्र !!
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

Marathi Bhasha Din Status In Marathi

आमच्या उरा उरात स्पंदते मराठी,
आमच्या नसा नसात नाचते मराठी.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात
वि. वा. शिरवाडकर
यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस
‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा
करण्यात येतो. ‘अमृतातेही
पैजा जिंकणाऱ्या’ मायमराठीचा
गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल
कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

साहित्याचा हा खजिना,
मराठी वाचवूनी जाणून घ्याना.

माझा शब्द,
माझे विचार,
माझा श्वास,
माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी,
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी,
!! सन्मान मराठीचा,
अभिमान महाराष्ट्राचा !!
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!

More Entries

    None Found

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading