Mahaparinirvan Din Wishes Images


Dr. Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Picture

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Picture

नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..!
ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Status

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Status

“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार”, महामानव, बोधीसत्व,
परमपुज्य, क्रांतीसुर्य, विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र आभिवादन…
जय भिम.

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Message Photo

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Message Photo

ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती राष्ट्रनिष्ठा
ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची केली परिकाष्ठा
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

Dr B.r. Ambedkar Mahaparinirvan Din Message Pic

Dr B.r. Ambedkar Mahaparinirvan Din Message Pic

विश्वरत्न, भारतरत्न, भारत चे संविधान निर्माता
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Shayari Pic

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Marathi Shayari Pic

प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी..
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन !

Mahaparinirvan Din Marathi Whatsapp Status Image

Mahaparinirvan Din Marathi Whatsapp Status Image

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

Dr. Ambedkar’s Mahaparinirvan Din Quotes In Marathi

लोकांनी सत्याच्या मार्गावर चालावे यासाठी बनले ते मार्गदर्शक
वेळप्रसंगी योग्य वाट दाखविण्यासाठी बनले त्यांचे दिशादर्शक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

Dr. Ambedkar’s Mahaparinirvan Din Marathi Photo

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

Dr. Ambedkar’s Mahaparinirvan Din Image

विश्वरत्न, क्रांतिसूर्य, बोंधीसत्व, भारतरत्न, महामानव
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम!

Dr. Ambedkar’s Nirwan Diwas Marathi Quote

आपल्या देशासाठी आणि समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषास महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!

Dr. Ambedkar’s Nirvan Diwas Quotes In Marathi

समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी…

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
।।।।। जय भिम ।।।।

महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि
बहुजणांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते
प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतिस
विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम

“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार”,
महामानव,
बोधीसत्व,
परमपुज्य,
क्रांतीसुर्य,
विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या
महापरिनिर्वाण दिना निमित्त
विनम्र आभिवादन…
जय भिम.

More Entries

  • Tulsi Vivah Marathi Quote Pic
  • Children’s Day Marathi Quote
  • Dev Deepavali Wish In Marathi
  • Kartiki Ekadashi Status In Marathi

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading