Tags: Smita Haldankar
लक्ष्मि चा हात असो, ‘सरस्वती ची साथ असो, गणराया चा निवास असो, आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने आपले जीवन नेहमी उजळून राहो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या घरा मध्ये पैसा चा पाऊस पडो, लक्ष्मी चा वास हो, संकटा चा नाश हो, शान्ति चा वास हो. हैप्पी लक्ष्मी पूजन
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे…