Jagtik Kutumb Dinachya Hardik Shubhechha
कुटुंबापेक्षा मोठं धन कोणतंच नाही…
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही…
आईच्या सावलीपेक्षा मोठं जग कोणतंच नाही…
भावापेक्षा उत्तम भागिदार कोणीही नाही…
बहिणीपेक्षा जवळची शुभचिंतक कोणीही नाही…
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं दुसरं जग व जीवन
असूच शकत नाही…..
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा