Hug Day Wishes Images
कळत नाही काय होत तुझ्या मिठीत शिरल्यावर,
आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर.
Happy Hug Day
तुझ्या मिठीत मला सामावून घे,
कोवळी मिठी अजून घट्ट होऊ दे,
श्वासही आपले एक होऊ दे,
बावरे मन तुझ्यात गुंतू दे,
कोवळी कळी नव्याने उमलू दे.
Happy Hug Day
स्पर्श प्रेमाचा
हवाहवा वाटतो..
मिठीतला क्षण
हरघडी नवाच भासतो…
Happy Hug Day!
तुझ्या मिठीत सख्या रे
घडीलाही वेळ कळेना..
काट्यांवरती चढले काटे…
मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे
Happy Hug Day!
बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं,
एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं.
Happy Hug Day
मिठीत तुझ्या असताना
वेळेनेही थोडं थांबावं,
क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं!
Happy Hug Day
चिंब भिजल्यावर तहान लागते ना,
तसं होतं तुला भेटल्यावर,
तुलाच पाहत राहावंसं वाटतं,
तुझ्या कुशीत मिटल्यावर…
Happy Hug Day!
प्रेम माझं तुझ्यावरचं,
कोणत्याच शब्दात मावणार नाही,
तुला मिठीत घेताच कळतं,
आता त्याचीही गरज भासणार नाही…
Happy Hug Day!
सुटलाय थंड वारा,
त्यात पावसाच्या धारा..
असं वाटतं,
आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,
माझा वेळ सारा…
More Entries
- None Found