होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगूं जाते ते रंग निघुन जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो. हैप्पी होळी.
Tags: Smita Haldankar
वसंत ऋतू फुलाला आज साजणीच्या मनी रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात वाहून जाते सहवासाचे पाणी, तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो …. कारण भिजत राहतात त्या आठवणी हैप्पी होळी
प्रेमाचा रंग उधळूदे नात्यां मध्ये रंग आणो तुमच्या जीवनात खुशीची बहार आनंदाने भरून निघो तुमचा होळीचा सण हेप्पी होली!
तनामनावर उमटले आज रंगाचे तरंग रंगपंचमी घेऊन आली आज विविधतेचा संग उधळू मुक्त भावना आज रंगाच्या समवे परसपरावर प्रीत जडावी, विसरु रुसवे फुगवे होळीच्या हार्दिक शुभेच्छा…
रंगात रंगुनी जाऊ, सुखात चिंब न्हाऊ जीवनात राहु दे रंग, सौख्याचे अक्षय तरंग होळीच्या हार्दिक शुभेच्छा…