Harvale Hote Te Swapn Maze Je Tuzya Rupane Parat Milale


Marathi Prem Kavita

हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले,
रुसले होते ते प्रेम माझं
जे तुझ्या साथिने परत आले,
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटी करावेच लागले,
तुच आहेस त्या स्वप्नाना जागवणारी,
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारी,
रडत तर मि फक्त एका आठवणीनेच होतो
पण तुझ्या रुपाने ते परतुन आले॥

More Entries

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading