Happy Krishna Janmashtami Message In Marathi

Happy Krishna Janmashtami Message In Marathi
प्रेमाने श्री कृष्णाचे नाव घ्या,
मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन जाईल
कृष्णाच्या भक्तीत लीन होऊन जा,
त्यांची महिमा जीवन आनंदी करून जाईल.
श्रीकृष्ण जयंतीच्या या शुभ दिवशी
भगवान श्रीकृष्णला प्रार्थना आहे की
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.