हे गायी चारायला आले जय हो पशुपालची नंदला आनंद झाला जय कन्हैयालाल ची. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
हे आनंद उमंग झाला जय हो नंदलाल ची गोकुळात आनंद झाला जय कन्हैयालाल ची गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
जय यशोदा लाल ची जय हो नंदलाल ची हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल ची जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा