Happy Father’s Day Shayari Picture
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा.. शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा… Father’s Day च्या शुभेच्छा!
Father’s Day Wonderful Status Image
बाबांचा मला कळलेला अर्थ… बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण. Happy Father’s Day!
Happy Father’s Day Whatsapp Status Photo
माझं आयुष, प्रेम आणि काळजी हे सर्व तुम्ही आहात याचा मला अभिमान आहे बाबा. Happy Fathers Day
Father’s Day Best Quote Pic
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप असतो… Father’s Day च्या शुभेच्छा!
Happy Father’s Day Best Quote Photo
भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. इच्छा पूर्ण होतात सर्व जर वडील त्याच्याबरोबर असतात. Happy Fathers Day!
Tags: Smita Haldankar