Diwali Padwa Shayari Photo

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा,
पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा,
उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा,
दिवाळी पाडव्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
Tags: Smita Haldankar
अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.