Merry Christmas Marathi Shayari Pic
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.. Merry Christmas!
Tags: Smita Haldankar
Merry Christmas Marathi Whatsapp Status Photo
नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात, मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात.. सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया.. एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया.. नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
Merry Christmas Marathi Message Pic
ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. मेरी ख्रिसमस.
Merry Christmas And New Year Wish Image In Marathi
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस.
Merry Christmas Shayari Marathi Picture
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
Best Christmas Marathi Message Pic
आपला ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी. आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा. ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!