Chaitra Navratri Hardik Shubhechha Picture
आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे, आई भवानी, आई शितला, आई वैष्णो, आई चंडीका, देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा. चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा.
Happy Chaitra Navratri Wishing Pic
संपूर्ण विश्व जिला शरण आले त्या देवीला आज शरण जाऊया, या मंगलदिनी सर्वांनी मिळून या देवीचे स्मरण करुया. चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा
Shubh Chaitra Navratri Message Photo
नवरात्रीच्या मंगल पर्वावर माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना… शुभ चैत्र नवरात्री
Chaitra Navratri Greeting Photo
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना. चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा
Beautiful Chaitra Navratri Status Image
अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शांती देवो! चैत्र नवरात्री हार्दिक शुभेच्छा!
चैत्र नवरात्रोत्सवाच्या मंगल पर्वावर माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, हीच प्रार्थना. शुभ चैत्र नवरात्रि
Tags: Smita Haldankar