Om Namo Bhagvate Vasudevay
“ओम् नमो भगवते”
‘ओम् नमो भगवते वासुदेवाय ते’
मंत्र जपताचि हा दुरित तम भंगते
जेथ ना हीनता, मलीनता ना जिथे
दिव्य लोकी अशा अढळपद लाभते !
Leave a comment
Tags: Smita Haldankar
ब्रम्हा विष्णू आणि महेश, सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले || धृ || माय उभी हि गाय होवुनी, पुढे वासरू पाहे वळूनी कृतज्ञेतेचे श्र्वान बिचारे पायावर झुकले || १ || चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंद फिरले || २ || तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर बसले || ३ ||View More