Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha
Tags: Smita Haldankar
राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
कोवळ्या उन्हासोबत आलेली अलगद श्रावणसर अवखळ वाऱ्याचीअल्लडशी लहर पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर तुषार किरणांनी साकारलेला इंद्रधनु एका अलवार नात्याची सप्तरंगी प्रतिमाच जणू श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
नाग पंचमी च्या दिवशी माझी प्रार्थना कि तुमच्या वर ईश्वराची सदैव कृपा असू दे, व तुमचे आयुष्य मंगलदायी होवो. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!