आई, तुझ्या रागवण्यातही अनूभवलाय वेगळाच गोडवा तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात फिका पडतो दसरा नि पाडवा
Tags: Smita Haldankar
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले.. आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…