Tags: Smita Haldankar
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना मराठीPictures.com तर्फे बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया!!
हरतालिका हा सण, स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम आणि त्याग दर्शविणारा आहे. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो व भगवान शिव प्रमाणे एक शक्तिशाली व प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा. हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा