नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही ! दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही ! पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही ! आठवण आली नाही असं कधी झालच नाही ! आठवायला विसराव लागत विसरता मात्र आलच नाही..
मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध आल्याशिवाय राहात नाही , तसेच आपली माणस कितीही दूर असली तरी आठवण आल्याशिवाय राहात नाही !