“कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.”
Tags: Smita Haldankar
“आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.”
“अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.”
“कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा”
हजार वेळा तुला पहावे, असेच काही तुझ्यात आहे, मिटुन डोळे पुन्हा बघावे, असेच काही तुझ्यात आहे.
आभाळावाणी विशाल हृद्य तुझे, फुलपाखरावाणी चंचल मन तुझे, आरशात पाहता प्रतिबिंब तुझे, आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.