Tags: Smita Haldankar
चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली ….!! शुभ रात्री
म…… मराठमोळा सण क…… कणखर बाणा र …… रंगीबिरंगी तिळगुळ सं…… संगीतमय वातावरण क्रा…… क्रांतीची मशाल… त …… तळपणारे तेज ************************* मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा *************************
दररोज जागे व्हा आणि आपल्या जीवनासाठी आभार मना. गुड मोर्निंग