Tags: Smita Haldankar
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुडी उभारू, आला चैत्र पाडवा… हैप्पी गुड़ी पड़वा
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
भल्या सकाळी, गुढी उभारू नवं वर्षाचे करू स्वागत सामील होऊ शोभायात्रेत आनंदाची उधळण करीत गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा