Tags: Smita Haldankar
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
सत्राणे उड्डाणे हुंकारे वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधुजळगगनी हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
“आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!
अभिमान आहे मराठी असल्याचा गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा जय महाराष्ट्र
महाराष्ट्राची यशो गाथा महाराष्ट्राची शौर्य कथा पवित्र माती लावू कपाळी धरती मातेच्या चरणी माथा.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा