क्रोधाला प्रेमाने पापाला सदाचाराने लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते तुम्हा सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
“मॉडर्न बालगीत”
आई बाबांच्या हातात बसलंय कोण? इटुकले पिटुकले मोबाईल दोन!
मीचमीच करती येता फोन टिंगटाँग टिंगटाँग वाजती टोन!
आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!